Language: English Hindi Marathi

पुणे :

‘जमाते इस्लामी हिंद’ तर्फे ‘महमद पैगंबर :मानवतेचे मुक्तिदाता ‘ विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार,४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता गांधी भवन(कोथरूड) येथे हा परिसंवाद होणार आहे.हिंदू-मुस्लिम एकता मंचाचे संस्थापक स्वामी लक्ष्मीशंकराचार्य,युवक क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी,इस्लामिक विचारवंत डॉ.इक्राम खान इत्यादी मान्यवर या परिसंवादात सहभागी होणार आहेत. देशातील एकता आणि सलोखा वृद्धिंगत व्हावा म्हणून जमाते इस्लामी हिंद (कॅम्प पुणे शाखा) यांच्या वतीने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.