Language: English Hindi Marathi

जुना पुणे मुंबई महामार्गावर शिलाटणे फाटयावर ट्रेलर आणि दुचाकीचा अपघातात लहान बाळासह;आईचा दुर्दैवी मृत्य

जुना पुणे मुंबई महामार्गावर शिलाटणे फाटयावर ट्रेलर आणि दुचाकीचा अपघातात लहान बाळासह;आईचा दुर्दैवी मृत्य
उजुना पुणे मुंबई महामार्गावर शिलाटणे फाटयावर ट्रेलर आणि दुचाकीचा अपघातात लहान बाळासह;आईचा दुर्दैवी मृत्यू तर बाळाचे वडील गंभीर जखमी.अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला,लोणावळ्यातून पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या  दुचाकीला एका भरधाव ट्रेलरची मागून धडक बसून झालेल्या या भयंकर अपघातात लहान बाळासह महिलेचा  झाला असून दुचाकी चालवणारी व्यक्ती गंभिर जखमी झाली आहे. अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक व लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले असून अपघातग्रस्त वाहने बाजुला केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.