Language: English Hindi Marathi

पिंपरी चिंचवड मध्ये चोरट्याला सुळसुळाट

पिंपरी चिंचवड मध्ये चोरट्याला सुळसुळाट रात्री घराच्या पाईपलाईन वर चढून चोरी करण्याचा प्रयत्न खिडकी बंद असल्याचे चोरट्याचा हिरमोड;समोरच्या सजग नागरिकांने केले मोबाईल मध्ये सर्व कैद.

पिंपरी-चिंचवडमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट वाढलाय, निगडीतील एका इमारतीत पाईप चढून पहिल्या मजल्यावर चोरी करण्यास गेलेल्या चोरट्याचा खिडकी बंद असल्याने हिरमोड झालाय, याचा व्हिडिओ समोर राहणाऱ्या शेजाऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला, चोरट्याने अगोदर टेहाळणी केली मग पाईप ने पहिल्या मजल्यावर गेला तिथं खिडकी बंद असल्याने काहीच करता आले नाही, त्याच पाइपवरून चोरटा खाली आला, अन तिथुन निघून गेला. या प्रकरणी निगडी पोलिसात संबंधित घर मालकाने तक्रार दिलीय, अज्ञात चोरट्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.