Language: English Hindi Marathi

मावळात भात शेतीच्या कामांना मजूर मिळेना

-मावळात भात शेतीच्या कामांना मजूर मिळेना.भाताच्या आगारात दिलासादायक पाऊस पडत असताना शेतकरी राजा शेतमजूर मिळेना या करिता चिंतेत आहे.
-मावळ कृषी विभागाच्या वतीने 200 एकर क्षेत्रावर यंत्राणे भातलागवड करण्याचे कृषि विभागाकडून नियोजन आहे
-शेतकऱ्यांच्या शेतात यंत्राने भात लागवडिला सुरुवात करण्यात आली आहे परंतु पाहिले शेतकरी राज्याचे पावसाचे टेन्शन कमी होत असताना आता मजुरांचे संकट या शेतकर्यांवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.