Language: English Hindi Marathi

पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या आठ दिवसात 14 जणांना स्वाइन फ्ल्यू ची लागण.

पिंपरी,प्रतिनिधी-पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्ल्यू ने डोक वर काढलंय.गेल्या आठ दिवसात 14 जणांना स्वाइन फ्ल्यू ची लागण झाल्याचं तपासणीत पुढे आलं आहे,तर दोन संशयितांचा मृत्यू झालाय, यामुळे महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाची चिंता वाढली आहे.2019 मध्ये केवळ 19 जणांना स्वाइन फ्ल्यू ची लागण झाली होती,स्वाइन फ्ल्यू ची लस आणि टॉमी फ्ल्यू गोळ्या वाटप करून हा संसर्ग आटोक्यात आणला, मात्र, कोरोनापाठोपाठ पुन्हा एकदा स्वाइन फ्ल्यू न डोकं वर काढल्याने डॉक्टरांनसह नागरिकांच्या चिंतेत भर पडलीये.

Leave a Reply

Your email address will not be published.