Language: English Hindi Marathi

मावळ – खंडाळा

मावळ तालुक्यात पावसाने उघडीप देताच जुना पुणे मुंबई महामार्गावरील खंडाळा-खोपोली घाटमाथ्यावरील निसर्गाचं सौंदर्य खुललंय..मनमोहक हिरवळ डोंगरातून वाहणारं पाणी अगदी मनमोहक दृश्ये दिसू लागलीत..पर्यटनावर बंदी घातल्याने घरात बसून ही या दृश्यांचा मनमुराद आनंद घेता येतो…

Leave a Reply

Your email address will not be published.