Language: English Hindi Marathi

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे आज कोकण दौऱ्यावर

मनसे विद्यार्थी सेनेचे  अमित ठाकरे कोकण    दौऱ्यावर आहेत    चिपळूण येथे ढोल ताशे गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला  अमित ठाकरे यांनी  पुष्पहार अर्पण केला.

Leave a Reply

Your email address will not be published.