Language: English Hindi Marathi

निसर्गाची दृश्य आम्ही ड्रोन द्वारे तुम्हाला दाखवत आहोत


पुणे मुंबई दृतगती मार्ग ऐन पावसाळ्यात निसर्गाने नटलाय. या निसर्गाची दृश्य आम्ही ड्रोन द्वारे तुम्हाला दाखवत आहोत. पाऊस उशिरा आला असला तरी निसर्गाची कोणतीही तक्रार त्याबाबत दिसत नाहीये. पाऊस बरसताच निसर्ग नेहमीप्रमाणेच बहरून गेलाय. हाच निसर्ग प्रवश्यांना आकर्षित करतोय. बोरघाटातील् प्रवास कसा नयनरम्य असतो हे सांगणारी ही दृश्य.

Leave a Reply

Your email address will not be published.