Language: English Hindi Marathi

चोरट्यांनी फोडले दुकान; काहीच न मिळाल्याने चोरट्यांचा चॉकलेटवर ताव.

प्रतिनिधी,-जगतगुरु संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील पोलीस बंदोबस्ताचा चोरट्यांनी पुरेपूर फायदा घेतलाय, देहूरोड येथील बाजारपेठेत काही दुकान चोरटयांनी फोडलीत, पण, त्यांच्या हाती काहीच लागले नाही, चोरी करताना नागरिकांची चाहूल लागल्याने काही चोरट्याने धूम ठोकली, हाती काही न लागल्याने चोरट्यांना चॉकलेटवर समाधान मानावं लागलंय, जाता जाता त्यांनी चॉकलेटवर हाथ साफ केलाय, ही घटना दुकानातील सीसीटीव्हीत कैद झालीय.

Leave a Reply

Your email address will not be published.